तयारी जिंकण्याची शनिवार, २३ डिसेंबर, २०१७ रोजी, बारामती

एक प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनार, तुमचा बिझनेस १० पटीने वाढवण्यासाठी

(मराठी उद्योजकांसाठी )

या सेमिनारसाठी तुम्ही खालील ३ प्रकारे प्रवेश (entry ) घेऊ शकता

1. VVIP Pass (1000 Rs.)

उद्योजकांसाठी 'तयारी जिंकण्याची' सेमिनारची VVIP पास रेजिस्ट्रेशन फी १००० रु. आहे. तयारी जिंकण्याची या सेमिनारमध्ये VVIP पास उद्योजकांसाठी पहिल्या (१) आणि दुसऱ्या (२) रांगेमध्ये बैठक व्यवस्था केली आहे. VVIP पास उद्योजकांना चहा आणि नाष्ट्याची सोय केली आहे.

2. VIP Pass (500 Rs.)

उद्योजकांसाठी 'तयारी जिंकण्याची' सेमिनारची VIP पास रेजिस्ट्रेशन फी ५०० रु. आहे. 'तयारी जिंकण्याची' या सेमिनारमध्ये VIP पास उद्योजकांसाठी तिसऱ्या (३) आणि चौथ्या (४) रांगेमध्ये बैठक व्यवस्था केली आहे. VIP पास उद्योजकांना चहा आणि नाष्ट्याची सोय केली आहे.

3. Free Entry Pass

उद्योजकांसाठी 'तयारी जिंकण्याची' सेमिनारची फ्री एन्ट्री पाससाठी रेजिस्ट्रेशन फी नाही. 'तयारी जिंकण्याची' या सेमिनारमध्ये फ्री एन्ट्री पास उद्योजकांसाठी ५ व्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेपर्यंत बैठक व्यवस्था केली आहे.