तयारी जिंकण्याची शनिवार, २३ डिसेंबर, २०१७ रोजी, बारामती

एक प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनार, तुमचा बिझनेस १० पटीने वाढवण्यासाठी

(मराठी उद्योजकांसाठी )

जगात विविध संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ह्या संधी भरपूर पैसे कमविण्याच्या असतात, वैयक्तिक क्षमता आणि कौशल्य वाढविण्याच्या असतात, जगभर प्रवास करण्याच्या असतात आणि अशा कित्येक संधी असतात. ज्या व्यक्ती मोठ्या बनतात त्यांनी अशा संधींवर नेहमीच झडप घातली आणि इतर मात्र विचार करत राहिले कि ह्यांना हे यश कसे मिळाले आणि आपल काय चुकल? जरी कित्येक वेळा आपल्यासाठी आयुष्यात अशा कितीतरी चांगल्या संधी आणि परिस्थिती आल्या, तरीही आपण काहीच करू शकलो नाही.

'तयारी जिंकण्याची' या बिझनेस सेमिनारमध्ये नावनोंदणीसाठी क्लिक करा: Registration किंवा संपर्क साधा 8379963963/8552863388.


श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी एक लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील १००० हुन अधिक उद्योजकांना त्यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे. आजचं जग हे अशाश्वत असून, आज काहीच शाश्वत नाही, ना कर्मचारी, ना प्रोजेक्ट, ना सर्विस, ना क्षेत्र, ना विचार, ना कॉन्सेप्ट अशा अशाश्वत जगात शाश्वत परिणाम मिळवण्यासाठी आणि 10 पटीने स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी.

तयारी जिंकण्याची हा ४ तासांचा आयुष्य बदलून टाकणारा प्रोग्राम भारतातातील मॅनेजमेंटचे धडे मराठी भाषेत देणारे नं.१ बिझनेस कोच- स्नेहल कांबळे कडून ऐका. आपण का निर्णय घेत नाही आणि का कृती करत नाही..? यामुळे अतिशय परिणामकारक रित्या आपली प्रगती कशी थांबते आणि तुमचा बिजनेस, आरोग्य, परस्परसंबंध, कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य, आम्त्मविश्वाश, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या.
या सगळ्या अपयशाला कारणीभूत आहेत २ गंभीर आजार:

  • १. 'जे काही करेन ते परफेक्ट करेन' यामुळे माणसाची निर्णय घेण्याची क्षमता मरते.
  • २. 'उद्यापासून सुरुवात करूया ' यामुळे माणसाची कृती करण्याची क्षमता मरते.

उद्योजक आणि उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या अशा सर्वांसाठी हा प्रोग्राम खूप उपयुक्त ठरेल.

सेमिनार

  • तयारी जिंकण्याची
  • शनिवार, २३ डिसेंबर, २०१७ रोजी,
  • सुर्या हॉटेल, भिगवण रोड, बारामती
  • सकाळी 9:30 ते 2:30 पर्यंत
  • +91 8379963963/
    8552863388.